आजचा विषय - निरोगी व्यक्तिने कायमस्वरूपी निरोगी कसे राहावे

 आजचा विषय - निरोगी व्यक्तिने कायमस्वरूपी निरोगी कसे राहावे या बाबत माहिती...


गेल्या ३०० वर्षामध्ये मेडीकल सायन्सने भरपूर प्रगती केली. समजा या जगामध्ये १०० कोटी लोकसंख्या आहे तर त्यामध्ये १०% लोक मोठया आजारांना बळी पडले आहे. पण त्यांना सांभाळण्यासाठी डॉक्टर्स व दवाखाने आहेत. पण उर्वरीत ९०% लोक हि निरोगी आहेत.. हीच लोक कायमस्वरूपी निरोगी राहाण्यासाठी काय केले पाहिजे हेच सांगण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. उदाहरण-


१) Pancreas (स्वदुपिंड) :- स्वदुपिंडामध्ये जर बिघाड झाला तर रक्तामधील साखरेचे प्रमाण कमी जास्त होते त्यामुळे डायबिटीस हा रोग होतो आणि तो झाला तर आपण डॉक्टर कडे जातो आणि त्यांच्याकडे गेल्यावर एखादी English गोळी देतात आणि ती खालल्याने डायबिटीस कंट्रोल होते. पण Pancreas (स्वादुपिंड) रिपेअर होत नाही. त्यामुळे ते प्रमाण कंट्रोल करण्यासाठी नेहमी त्या गोळया खाव्या लागतात आणि अति गोळया खालल्याने शरिरावर साईडइफेक्ट होतात आणि आपण मोठया आजाराला बळी पडतो.


२) Blood Vessel (रक्तवाहिनी):- रक्तवाहिनी जर आकुंचन पावली तर ब्लडप्रेशर हाय होतो. ब्लडप्रेशर जर हाय झाला तर आपण डॉक्टर कडे जातो. डॉक्टर त्यावर एखादी English गोळी देतो. ती गोळी खालल्याने ब्लडप्रेशन नियंत्रणात येते परंतु Blood vessel (रक्तवाहिनी) रिपेअर होत नाही आणि ते ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टर कायम ती गोळी खाण्यास सांगतात आणि अती गोळयांचे सेवन केल्याने शरिरावर साईडइफेक्ट होतो. साईडइफेक्ट झाल्यावर आपण एखादया मोठ्या आजाराला बळी पडतो.


३) Thyroid (गळयातीलग्रंथी):- गळयातील ग्रंथी बिघडली की रक्तामध्ये TSH [thyroid stimulating Harmones] नावाचे केमिकल वाढते. ते वाढल्यामुळे आपण डॉक्टरकडे जातो त्यावर डॉक्टर एखादी English गोळी देतो. ती गोळी घेतल्याने TSH प्रमाण नियंत्रणामध्ये येते परंतु ग्रंथी रिपेअर होत नाही. त्यामुळे ती गोळी कायम खावी लागते आणि अती गोळयांचे सेवन केल्याने शरिरावर साईडइफेक्ट होतो. साईडइफेक्ट झाल्यावर आपण एखादया मोठ्या आजाराला बळी पडतो. आजाराची लक्षणे- वजन वाढते, स्त्री आणि पुरूष हया दोघांमध्येही आढळते.


४) Joint pain (गुडघेदुखी):- दोन्ही हाडांच्यामध्ये [Cartilage] म्हणजे गादी वयाने व इतर कारणाने झिजते आणि त्यामुळे हाडे एकमेकांवर घासतात त्यामुळे भयंकर त्रास होतो. हा त्रास झाला की आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर त्यावर गोळी किंवा ऑपरेशन करण्यास सांगतात आणि ऑपरेशन करूनपण ते ठिक होईल याची गॅरंटी देत नाही.


५) Heart (हृदय) :- हृदयाकडे रक्त घेऊन जाणा-या मेन रक्त वाहिनी मध्ये गाठी तयार होतात. त्यामुळे हार्टवरती प्रेशर येते आणि त्यामुळे आपल्याला डॉक्टर बायपास सर्जरी करण्यास सांगतात. पण बायपास सर्जरी म्हणजे एखाद्या जागेची रक्त वाहिनी काढुन तिथे लावली जाते. परंतु बायपास सर्जरी करूनपण नविन पाईपमध्ये गाठी होणार नाही याची खात्री डॉक्टर देत नाहीत..


सुदैवाने किंवा परमेश्वर कृपेने इथे बसलेल्या कोन्हालाही हे वरील आजार नसावे व भविष्यात पण होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे हे सांगण्यासाठी आज आम्ही इथे आला आहे.


परंतु अमेरिकेमध्ये अशा प्रकारचे आजार जास्त होत होते म्हणून तेथील गर्व्हमेंटने (प्रशासनाने) एक सायन्टीसला अपॉइंटकेले त्याचे नाव - Two Time Nobel Prize Winner Dr. LINUS PAULING.

 त्या सायन्टीस ने ४ ते ५ वर्षे रिसर्च करून शोध लावला. मानवाचे शरीर हे [Cell] पेशींनी बनले आहे. जसे की विटावरती विटा ठेवून ईमारत बनविली जाते तसेच पेशींवरती पेशी शरिराची निर्मिती होते. [Cell ] पेशी मजबूत तर शरीरमजबूत म्हणजे मुद्दापेशींचा आहे तर त्या पेशी मजबुत राहाण्यासाठी त्यांना ४ ते ५ घटकांची आवश्यकता असते.


१) शुध्द हवा २) शुध्द पाणी ३) सकस आहार ४) वेळीच झोप. 

परंतु ऑफर का जमाना है, हावा के साथ धुआ फ्री पाणी के साथ केमिकल फ्री, खानेके साथ मिलावट फ्री जसे की, १) अशुध्द हवा २) अशुध्द पाणी ३) असकस आहार ४) अवेळी झोप ५) अवेळी जेवण ६) रेडीएशन या सर्व प्रदुषनामुळे व आशा प्रकारचे जेवण जेवल्यामुळे आपल्या शरिरामध्ये फ्री रेडिकल्स् नावाचे केमिकल तयार होते. हा फ्री रेडिकल्स् मानसाच्या सगळयात मोठा शत्रू याला भुक आहे इलेक्ट्रॉनची त्यामुळे ते शरीरातील वेगवेगळया अवयवांवर अटॅक करतो व तेथून इलेक्ट्रन चोरून घेतो आणि जेथून इलेक्ट्रन चोरून घेतो तो Part (अवयव) कायमचा निकामी होतो.


उदा. १) त्याने स्वदुपिंडावर अटॅक केल्यावर डायबीटिस होतो. 

२) त्यामुळे किडनीवर अटॅक केल्यावर किडनी निकामी होते. 

३) त्याने जर हार्टवर अटॅक केला तर हार्टअटॅक येण्याची शक्यता असते.

४) त्याने जर DNA वर अटॅक केलातर कॅन्सर होतो.. हा फ्री रेडिकल्स् प्रत्येकाच्या शरिरामध्ये आहे. त्याला शांत करण्यासाठी बाहेरून असे कोणतेतर पेय प्यावे लागेल ज्या मध्ये


भरपूर प्रमाणात इलेक्ट्रॉन देण्याची भरपूर क्षमता आहे परंतु आपल्या जेवणातुन आत मध्ये जात नाही, त्यामुळे तुम्ही व तुमचे कुटुंब मोठ्या आजारांना बळी पडते. पण तुम्ही व तुमचे कुटुंब हया सर्व आजारांना कधीच बळी पडू नये म्हणून GOOD NEWS ......



आमच्या Advance Stemcell मध्ये लाखो इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता आहे. आमचा हा ज्युस तुमच्या बॉडीच्या फ्री रेडिकल्स् ला शांत करेल आणि त्यामुळे शरीरातील कोणताही पार्ट डॅमेज होणार नाही आणि तुमचे शरिर आजारी पडणार नाही. त्यामुळे स्वतःसाठी व तुमच्या कुटुंबांच्या आरोग्यासाठी आणि मोठया रोगांपासून दुर रहाण्यासाठी आज पासून Advance Stemcell वापर सुरू करा.


घेण्याची पध्द्त- रोज सकाळी अमोश्यापोटी 10 gm पावडर कोमट 60 ml पाण्यामध्ये न चुकता घेणे..


Comments

Popular posts from this blog

Samarth ortho powder and withamax

Advance Stemcell Benefits