Samarth ortho powder and withamax

 जवळपास ७०-८० टक्के लोकांना सांधेदुखीचा त्रास





 होतो . सांधे दुखीमुळे मनुष्य अगदी रडकुंडीला येतो . संधीवात हा शरीराचे वजन पेलणाच्या सांध्यांवर होतो , त्यामुळे सांध्यांतील वंगण कमी होते व सांधे दुखू लागतात . मान , पाठ , कंबरदुखी , टाचा , पोटऱ्या , हातापायाला मुंग्यायेणे , गुडघेदुखी या समस्या सर्वांनाच त्रास देणाऱ्या आहेत तसेच या व्याधी वाढत्या वया बरोबर वाढतच जातात . आजच्या धावपळीच्या जीवन - शैलीमुळे , टु व्हीलरचा प्रवास आणि बैठी जीवनशैली या नियमितच्या कार्यामुळे मान , पाठ , कंबर दुखीच्या समस्या उद्भवतात . तसेच वाढणारे वय , थंड वारा , वातकर आहार , शरीरातील धातू क्षीण होणे अशा अनेक कारणाने शरीरातील वात वाढतो . याचा परिणाम म्हणून साधारणतः सियांमध्ये ४० नंतर तर पुरुषांमध्ये ४५ नंतर सांधेदुखी , कंबरदुखी व इतर त्रास सुरु होतो .

संपर्क- कांचन कदम वाई खंडाळा - 7410586922

खालील आजारांवर उपयुक्त
* सायटिका * मायग्रेन * नस दबणे * गुडघेदुखी पॅरेलेसिस * वात संधीवात डोके दुखी मानदुखी पाठदुखी कंबर दुखी टाचदुखी कॅल्शियमची कमी हातापायांना मुंग्या येणे Rheumatoid arthritis कोणतीही सुज , नस दबणे

समर्थ आर्थो पावडर व गोळी



समर्थ आर्थो पावडर मधील घटक

1. मेथी : चवीला कडू असली तरी खूप गुणकारी आहे . उपयोग : सूज कमी करणे , वेदना शामक , वात- संधिवात , कृमी नाशक , मधुमेह , मोटापा कमी करणे . 
2 जायफळ: यामध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम , मैग्नेशियम , फॉस्फोरस , फाईबर , Vt - B6 , सेरोटोनिन , मेलोटोनिन व अँटी बॅक्टेरिअल असल्याने अशांत झोप , सांधेदुखी , त्वचाविकार , अल्झायमर , पचन विकार इ . मध्ये उपयुक्त आहे . 
3. बोन हेल्थ : ( हडजोड ) हाडांची झीज भरणे , हाड जोडणे व सांध्याची सूज कमी करणे . 
4. ग्रीन टी : यामध्ये बायोऍक्टिव्ह कंपाऊंड असल्याने हाडांची घनता ( ताकद ) वाढते 
5. निशोत्तर : पचन विकार , बद्धकोष्ठता , अल्सर , मूळव्याध , लिव्हरचे कार्य सुधारणे , वजन कमी करणे आणि सांधेदुखी व सांध्यावरील सूज कमी करणे . 
6. हिरडा : पंच रसयुक्त असून यामध्ये व्हिटॅमिन C अधिक आहे , मायग्रेन , अर्धशिशी स्नायुतील ताठरता , पोटाचे विकार , तसेच संधीवात यामध्ये खूप गुणकारी आहे 
7. बेहडा : हाता - पायावरची सूज व आग कमी करणे , आमवात , संधिवात , डोकेदुखी , अस्थमा , दमा , अतिसार , कुष्ठरोग व मूत्रविकारात उपयुक्त . 
8. आवळा : त्रिदोष नाशक , पंच रसयुक्त , बलवर्धक , वात रोधक , स्नायुवर्धक , मधुमेह , हृदयविकार , त्वचाविकार , स्त्रियांचे विकार , पचन विकार , अशक्तपणा इ . मध्ये उपयुक्त .

गोळी मधील घटक व कार्य


आमचे प्रोडक्ट शुद्ध व केमिकल मुक्त आहे ,हे पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


रिजल्ट चे विडिओ पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.



संपर्क- कांचन कदम वाई खंडाळा - 7410586922



Comments

Popular posts from this blog

आजचा विषय - निरोगी व्यक्तिने कायमस्वरूपी निरोगी कसे राहावे

Advance Stemcell Benefits